Jump to content

पोप सर्जियस तिसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप सर्जियस तिसरा (८६०:रोम, इटली - १४ एप्रिल, ९११:रोम, इटली) हा दहाव्या शतकातील पोप होता.

याने आपल्या आधीच्या दोन पोप लिओ पाचवा आणि क्रिस्तोफर यांचा खून करविल्याचे सांगितले जाते.

याचा अनौरस मुलगा जॉन अकरावा नावाने पोप झाला.