पोप लुशियस तिसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप लुशियस तिसरा (इ.स. ११००:लुक्का, इटली२५ नोव्हेंबर, इ.स. ११८५:व्हेरोना, इटली) हा बाराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव उबाल्दो ॲलुकिन्योली होते.

मागील:
पोप अलेक्झांडर तिसरा
पोप
१ सप्टेंबर, इ.स. ११८१२५ नोव्हेंबर, इ.स. ११८५
पुढील:
पोप अर्बन तिसरा