पोप बेनेडिक्ट
Appearance
बेनेडिक्ट हे रोमन कॅथोलिकांच्या सर्वोच्च धर्मगुरू अथवा पोपचे अभिषिक्त नाव आहे. बेनेडिक्ट नाव असलेले पंधरा पोप, दोन प्रतिपोप आणि एक दोन्हीत मोडणारा असे सतरा धर्मगुरू होऊन गेले.
पोप:
- पोप बेनेडिक्ट पहिला (५७५–५७९)
- पोप बेनेडिक्ट दुसरा (६८४–६८५)
- पोप बेनेडिक्ट तिसरा (८५५–८५८)
- पोप बेनेडिक्ट चौथा (९००–९०३)
- पोप बेनेडिक्ट पाचवा (९६४)
- पोप बेनेडिक्ट सहावा (९७२–९७४)
- पोप बेनेडिक्ट सातवा (९७४–९८३)
- पोप बेनेडिक्ट आठवा (१०१२–१०२४)
- पोप बेनेडिक्ट नववा (१०३२–१०४४, १०४५–१०४६ & १०४७–१०४८)
- पोप बेनेडिक्ट दहावा - पहा-प्रतिपोप बेनेडिक्ट दहावा
- पोप बेनेडिक्ट अकरावा (१३०३–१३०४)
- पोप बेनेडिक्ट बारावा (१३३४–१३४२)
- पोप बेनेडिक्ट तेरावा (१७२४–१७३०)
- पोप बेनेडिक्ट चौदावा (१७४०–१७५८)
- पोप बेनेडिक्ट पंधरावा (१९१४–१९२२)
- पोप बेनेडिक्ट सोळावा (२००५–२०१३)
बेनेडिक्ट नावाचे प्रतिपोप:
- प्रतिपोप बेनेडिक्ट दहावा - काहींच्या मते हा पोप होता परंतु व्हॅटिकनच्या अधिकृत इतिहासात याला प्रतिपोप समजले जाते
- प्रतिपोप बेनेडिक्ट तेरावा
- प्रतिपोप बेनेडिक्ट चौदावा