पोप पायस चौथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप पायस चौथा (मार्च ३१, इ.स. १४९९ - डिसेंबर ९, इ.स. १५६५) हा डिसेंबर २५, इ.स. १५५९पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

हा ट्रेंटच्या समितीचा शेवटचा अध्यक्ष होता. याचे मूळ नाव जियोव्हानी ॲंजेलो मेदिची होते.