पोप क्लेमेंट अकरावा
Appearance
पोप क्लेमेंट अकरावा (जुलै २३, इ.स. १६४८:उर्बिनो, इटली - मार्च १९, इ.स. १७२१:रोम) हा अठराव्या शतकाच्या सुरुवातीस पोप होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी फ्रांसेस्को अल्बानी होते. अल्बानी पूर्वज आल्बेनियामधून १५व्या शतकात इटलीत आले व त्यांनी तेथे जम बसवला.[१]
मागील: पोप इनोसंट बारावा |
पोप नोव्हेंबर २३, इ.स. १७०० – मार्च १९, इ.स. १७२१ |
पुढील: पोप इनोसंट तेरावा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ हर्बरमान, चार्ल्स जॉर्ज. द कॅथोलिक एनसायक्लोपीडिया (इंग्लिश भाषेत). p. 255. २०१०-१२-०५ रोजी पाहिले. Unknown parameter
|स्थळ=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)