पोक काउंटी (मिनेसोटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पोक काउंटी, मिनेसोटा या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रूकस्टनमधील पोक काउंटी न्यायालय

पोक काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र क्रूकस्टन येथे आहे[१] तर सगळ्यात मोठे शहर ईस्ट ग्रँड फोर्क्स आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३१,१९२ इतकी होती.[२]

पोक काउंटी ग्रँड फोर्क्स नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला अमेरिकेचे ११वे राष्ट्राध्यक्ष जेम्स पोकचे नाव दिले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Polk County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. March 30, 2022 रोजी पाहिले.