पॉल वाइझमन
Appearance
(पॉल वाईझमन या पानावरून पुनर्निर्देशित)
पॉल जॉन विझ वाइझमन (मे ४, इ.स. १९७०:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा
न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा २५ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळला.
वाइझमन उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.