पेरूचे राष्ट्राध्यक्ष
Appearance
पेरू गणराज्यचे राष्ट्राध्यक्ष
Presidente de la República del Perú | |
---|---|
राष्ट्रपती मानदंड | |
शैली | महामहीम (His Excellency) |
निवास | सरकारी पॅलेस (पेरू) |
मुख्यालय | सरकारी पॅलेस (पेरू) |
नियुक्ती कर्ता | पेरूव्हियन सार्वत्रिक निवडणूक, २०१६ |
कालावधी | ५ वर्षे |
पहिले अधिकारी |
José de San Martín (de facto) José de la Riva Agüero (first to bear the title) |
निर्मिती | 28 फेब्रुवारी 1823 |
परंपरा | पेरूचे उपाध्यक्ष |
उपाधिकारी | पेरूचे उपाध्यक्ष |
संकेतस्थळ | www.presidencia.gob.pe |
पेरूचे राष्ट्राध्यक्ष (स्पॅनिश: Presidente de Perú), हे आधिकारिकपणे पेरू प्रजासत्ताकचे अध्यक्ष (स्पॅनिश: Presidente de la República del Perú) आणि पेरू सरकारचे प्रमुख आहेत. तसेच अधिकृत आंतरराष्ट्रीय प्रकरणात पेरू प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात.
राष्ट्रपती पदाची मुदत आणि संक्रमण
[संपादन]साधारणपणे राष्ट्राध्यक्ष पाच वर्षांच्या मुदतीसाठी निवडून येतात. परंतु त्यांना तात्काळ होणाऱ्या निवडणुकीत भाग घेण्याची संधी नसते. पूर्ण मुदतीसाठी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर माजी अध्यक्ष पुन्हा निवडणुकीत भाग घेउ शकतात.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "Political Constitution of Peru, Article 112" (PDF). 2015-07-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2019-04-22 रोजी पाहिले.
This article is part of a series on the politics and government of पेरू |
---|
Constitution |
साचा:Politics sidebar below |