पेरूचा ध्वज
Appearance
नाव | El Pendón Bicolor |
वापर | नागरी वापर |
आकार | २:३ |
स्वीकार | २१ ऑक्टोबर १८२० |
पेरूच्या नागरी ध्वजामध्ये तीन उभे पट्टे असून बाहेरील दोन पट्टे लाल रंगाचे तर मधील पट्टा पांढऱ्या रंगाचा आहे. ७ जून हा पेरूचा राष्ट्रीय ध्वजदिन मानला जातो.