Jump to content

पेरी क्रिस्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेरी ग्लॅडस्टोन क्रिस्टी (२१ ऑगस्ट, १९४३ - ) हा बहामाचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. हा २००२ ते २००७ आणि २०१२ ते २०१७ दरम्यान सत्तेवर होता.