पेट्रोल
Appearance
पेट्रोल हे द्रवरुप इंधन असून पेट्रोलियमजन्य पदार्थ आहे. हे अतिज्वलनशील असते. याचा वापर मुख्यतः वाहनांची स्वयंचलित इंजिने चालवण्यासाठी होतो.
उगम
[संपादन]उपयोग
[संपादन]- आटोमोबाइल इंजिनसाठी
प्रकार
[संपादन]पेट्रोलचे अनेक प्रकार असतात व प्रत्येकाला विशिष्ट उपयोग आहे.
प्रदूषण
[संपादन]- हवा प्रदूषण होते
अर्थशास्त्र व कर
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |