Jump to content

पॅट ब्राउन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॅट्रिक ऱ्हिस पॅट ब्राउन (२३ ऑगस्ट, १९९८:इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.[] हा इंग्लंडकडून चार टी२० सामने खेळला आहे.[] हा वूस्टरशायरकडून काउंटी क्रिकेट खेळतो.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Pat Brown interview: At times I was embarrassed | The Cricketer". www.thecricketer.com.
  2. ^ "Patrick Brown". ESPN Cricinfo. 31 July 2017 रोजी पाहिले.