Jump to content

पृथ्वीकेंद्री सिद्धान्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अवकाशातील वस्तुंचा नकाशा — टॉलेमीच्या पृथ्वीकेंद्री सिद्धांतानुसार पोर्तुगीज नकाशानिर्माता वेल्हो यानी बनविलेला नकाशा, १५६८

नंतर चूक ठरविलेल्या या सिद्धांतानुसार अवकाशातील सर्व वस्तू पृथ्वीभोवती फिरतात. अ‍ॅरिस्टॉटल, टॉलेमी, बहुतांश ग्रीक खगोलशास्त्रज्ञ यांनी तसेच प्राचीन चीनमध्ये हा सिद्धांत स्विकारण्यात आला होता. [१] हा सिद्धांत पुढे सूर्यकेंद्री सिद्धांताने चूक ठरविला.