Jump to content

पूर्णिमा जयराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूर्णिमा जयराम तथा पूर्णिमा भाग्यराज ही एक मल्याळम आणि तमिळ चित्रपटांतून १९८०-८५ दरम्यान अभिनय केलेली अभिनेत्री आहे. हिने काही हिंदी आणि तेलुगू चित्रपटांतही काम केले आहे.[][]

पूर्णिमाने तमिळ चित्रपट दिग्दर्शक के. भाग्यराजशी लग्न केले.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Manorama Online | Movies | Interviews |". www.manoramaonline.com. 14 June 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. Shiva Kumar, S. (1981). "All-pervading". Mid-Day. 4 January 2021 रोजी पाहिले.साचा:Primary source inline
  3. "Heroines who fell for their directors". The Times of India. 29 August 2018. 5 August 2021 रोजी पाहिले.