Jump to content

पु.ना. गाडगीळ अँड सन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पु.ना. गाडगीळ अँड सन्स ही महाराष्ट्राच्या पुणे शहरात मुख्यालय असलेली सराफ पेढी आहे. ही पेढी १८३२ पासून सोनारकामाच्या धंद्यात आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "पु.ना. गाडगीळ". कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ. २०२१-०७-२२ रोजी पाहिले.