Jump to content

पुष्टीदायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयुर्वेदानुसार,शरीरास पुष्टता देणाऱ्या पदार्थास पुष्टीदायक किंवा पौष्टिक म्हणतात. याने शरीरास आवश्यक त्या पदार्थांची पुर्तता होते व शरीर सुदृढ होउन रोगप्रतीकारक शक्ती वाढते.