पुरंदरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुरंदरे हे मराठी आडनाव आहे. पुरंदार किल्लयाच्या पायथ्याशी असलेले सासवड हे पुरंदरे ह्यांचे मूळ गाव असते. अनेक पुरंदरे लेखक अाहेत, ते असे :

लेखक असलेले प्रसिद्ध पुरंदरे[संपादन]

 • अतुल पुरंदरे : गणपती उवाच या पुस्तकाचे एक लेखक
 • आशुतोष पुरंदरे (The Suttee या इंग्रजी पुस्तकाचे लेखक)
 • किरण पुरंदरे : पक्षीनिरीक्षक आणि लेखक
 • प्रदीप पुरंदरे : 'पाण्याशप्पथ' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक
 • प्रफुल्ल पुरंदरे : मुंबईतील ‘आनंदवन मित्र मंडळ'चे एक संस्थापक
 • बळवंत मोरेश्वर पुरंदरे - मराठी इतिहाससंशोधक, लेखक. 'पुरंदरे प्रकाशन'चे प्रकाशक.
 • माधुरी पुरंदरे - मराठी चित्रकर्ती, लेखिका.
 • वैभव पुरंदरे (सचिन तॆंडुलकर, बाळ ठाकरे आदींचे चरित्र लेखक)
 • सुधाकर पुरंदरे (नामसुधा या कवितासंग्रहाचे कवी)
 • हेमा पुरंदरे : मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ

पुरंदरे या वि़षयावरची पुस्तके[संपादन]

 • पुरंदर
 • पुरंदरच्या बुरुजावरून
 • पुरंदरे (लेखक - कौस्तुभ कस्तुरे)
 • पुरंदरे यांच्या पर्वतीहून पु. लं. च्या पार्ल्यात
 • पुरंदऱ्यांचा सरकारवाडा
 • पुरंदऱ्यांची दौलत
 • पुरंदऱ्यांची नौबत