फू-यी
Appearance
(पुयी या पानावरून पुनर्निर्देशित)
फू-यी (नवी चिनी चित्रलिपी: 溥仪; जुनी चिनी चित्रलिपी: 溥儀; फीनयीन: pǔ-yí; उच्चार: फूऽऽ-यीऽई) (फेब्रुवारी ७, इ.स. १९०६ - ऑक्टोबर १७, इ.स. १९६७) हा छिंग वंशाच्या मांचु आइसिन-गियोरो घराण्यातील बारावा व शेवटचा चिनी सम्राट होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |