Jump to content

पुएर्तो लेम्पिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुएर्तो लेम्पिरा
शहर, municipality of Honduras
अधिकृत नावPuerto Lempira संपादन
मूळ लेबलPuerto Lempira संपादन
देशहोन्डुरास संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीग्रॅसिस ए ड्युओस डिपार्टमेंट संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानग्रॅसिस ए ड्युओस डिपार्टमेंट संपादन
भौगोलिक गुणक१५°१५′५९″N ८३°४६′२१″W संपादन
Map

पुएर्तो लेम्पिरा होन्डुरासच्या ग्रासियास आ दियोस प्रांतातील मोठे शहर आणि तेथील राजधानी आहे. हे शहर कारातास्का लगूनच्या काठावर वसलेले आहे. या शहरात पक्के रस्ते अभावानेच असले तरीही हे ग्रासियास आ दियोसमधील सगळ्यात मोठे शहर आहे. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५०,२६८ होती.

या शहरास १६व्या शतकातील लेंका जमातीतील नेत्याचे नाव देण्यात आले आहे. लेम्पिराने १५३० च्या दशकात स्पॅनिश घुसखोरांविरुद्ध असफल बंड पुकारले होते. १९७५ साली ग्रासियास आ दियोसची राजधानी ब्रुस लगुना येथून पुएर्तो लेम्पिरा येथे हलविण्यात आली. १९८० च्या सुमारास सॅंडिनिस्टा क्रांतिकाऱ्यांविरुद्ध लढण्यासाठी सी.आय.ए.ने येथे तळ ठोकला होता.