पुंज यामिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पुंज यामिकी (इंग्लिश: Quantum Mechanics) या भौतिकशास्त्राच्या शाखेमध्ये आण्वीय रचना, रेण्वीय रचना, मूलकण इत्यादी विश्वातील अतिसूक्ष्म रूपे अभ्यासली जातात. पुंज यामिकीत ऊर्जा जिन्याच्या पायरीप्रमाणे पुंजरूप असल्याचे प्रतिपादले जाते.