पी. सुबय्या अंबलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पी. सुबय्या अंबलम ( मे ४,इ.स. १९२१) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील रामनाथपुरम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.