Jump to content

पी. व्ही. देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पी. व्ही. देशमुख हे नगरविकास विभागातील माजी उपसचिव आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते एक आरोपी आहेत.[]


संदर्भ

[संपादन]