पी. अंकिनिडू प्रसाद राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पी. अंकिनिडू प्रसाद राव (जन्म: फेब्रुवारी २३,इ.स. १९२९) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील ओंगोले लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९७७ आणि इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील बापटला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.