पी.जे. अँटोनी
Appearance
पी.जे. ॲंटोनी हे केरळमधील व्यावसायिक चित्रपट आणि नाट्यअभिनेते होते. यांना १९७४मध्ये निर्माल्यम या चित्रपटातील अभिनयाबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
त्यांनी कोचीमध्ये प्रतिभा थिएटर्सन नावाने आपली नाट्यसंस्था उभारली.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "P.J. Antony's 'Socrates' today". The Hindu. 14 March 2006. 13 February 2018 रोजी पाहिले.