Jump to content

पीनेमुंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पीनेमुंडे बंदर

पीनेमुंडे जर्मनीच्या मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न राज्यातील छोटे शहर आहे. जर्मनीच्या ईशान्य किनाऱ्याजवळ बाल्टिक समुद्रात उसेडॉम बेटावर असलेल्या या शहरातील लश्करी तळावर दुसऱ्या महायुद्धादरम्यान व्ही-२ प्रक्षेपणास्त्रे तयार केली गेली होती.