Jump to content

पीटर बर्गर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पीटर बर्गर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रिया संपादन
स्थानिक भाषेतील नावPeter Ludwig Berger संपादन
जन्म-नावPeter Ludwig Berger संपादन
दिलेले नावPeter संपादन
आडनावBerger संपादन
जन्म तारीख१७ मार्च 1929 संपादन
जन्मस्थानव्हियेना संपादन
मृत्यू तारीख२७ जून 2017 संपादन
मृत्यूस्थानBrookline संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणheart failure संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायsociologist, theologian, विद्यापीठातील शिक्षक संपादन
कार्यक्षेत्रsociology of religion, Lutheranism संपादन
नियोक्ताBoston University, The New School, Rutgers University संपादन
पदप्राध्यापक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाWagner College, The New School संपादन
धर्मLutheranism संपादन
उल्लेखनीय कार्यThe Social Construction of Reality संपादन
सदस्यताAmerican Academy of Arts and Sciences संपादन

पीटर बर्गर (इ.स. १९२९ - ) एक अमेरिकन समाजशात्रज्ञ आहेत. १९६६ साली प्रसिद्ध झालेल्या द सोशल कन्स्ट्रक्शन ऑफ रियॅलिटी या त्यांच्या पुस्तकाकरीता ते प्रसिद्ध आहेत. आधुनिक समाजशास्त्राचा पाया या पुस्तकाने भरला असे म्हणले जाते. सेवानिवृत्त होण्याआधी बर्गर बोस्टन विद्यापीठ, रट्जर्स विद्यापीठ, व द न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च या अमेरिकेतील संस्थांमध्ये शिकवत असत. भांडवलदारी, जागतिकीकरण, आधुनिकीकरण, धार्मिक परंपरा या विषयांवर बर्गर यांनी महत्त्वाचे विचार मांडले आहेत.