पीएसएलव्ही सी-१८
Appearance
पीएसएलव्ही सी-१८ या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने उपग्रह सोडले. हे पीएसएलव्हीचे १९वे उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून १२ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी करण्यात आले. या यानाने मेघाट्रॉपिक्स, जुगनू, एस.आर.एम.सॅट, व्हेसलसॅट या भारतीय उपग्रहांला उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविले.
तपशील
[संपादन]- अवकाश यानाची उंची- ४४ मीटर
- अवकाश यानाची वजन- ३२० टन
- ज्वलन इंधन प्रकार- घन व द्रव (एका आड एक)
बाह्य दुवे
[संपादन]- "'पीएसएलव्ही सी-१८'चे यशस्वी प्रक्षेपण". 2011-10-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |