कांटेधोत्रा
Appearance
कांटेधोत्रा किंवा पिवळा धोत्रा (शास्त्रीय नाव- Argemone Mexicana) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची पाने काटेरी असून व फुलांचा रंग पिवळा आहे, त्यामुळे हिला काटे धोतरा असे नाव पडले आहे. या वनस्पतीचा उगम मेक्सिको येथील आहे. सर्वसाधारणपणे पडीक जमिनीत सहजपणे वाढणारी ही वनस्पती थोडीफार दुर्लक्षित आहे.
अन्य नावे
[संपादन]- इंग्रजी - Mexican Prickly Poppy, Mexican poppy, Prickly Poppy
- कानडी - दत्तुरीगिड्डा
- कोंकणी - फिरंगी धत्तुरो
- बंगाली - सियाल कांटा
- मराठी - फिरंगी धोत्रा, विलायती
- हिंदी - सत्यानाशी, भडभाड, घमोई
- संस्कृत - I कटूपर्णी
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |