पिनाका अग्निबाणक्षेपक
(पिनाका क्षेपणास्त्र या पानावरून पुनर्निर्देशित)
पिनाका क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले 40 किलोमीटर इतकी मारक क्षमता आसलेले अग्निबाणक्षेपक आहे. १ मार्च २०१३ रोजी ओरिसातील चंडीपूर येथे त्याची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली.[१]
संदर्भ[संपादन]
- ^ "पिनाकची यशस्वी चाचणी". Archived from the original on 2013-03-01. 2013-03-01 रोजी पाहिले.