पिनाका अग्निबाणक्षेपक
Appearance
पिनाका क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले 40 किलोमीटर इतकी मारक क्षमता आसलेले अग्निबाणक्षेपक आहे. १ मार्च २०१३ रोजी ओरिसातील चंडीपूर येथे त्याची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "पिनाकची यशस्वी चाचणी". 2013-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-01 रोजी पाहिले.