Jump to content

पिएर चार्ल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिएर चार्ल्स (जून ३०, इ.स. १९५४ - जानेवारी ६, इ.स. २००४) हा २०००-२००४ दरम्यान डॉमिनिकाचा पंतप्रधान होता.

याशिवाय चार्ल्स १९८५पासून मृत्यूपर्यंत ग्रॅंड बे, डॉमिनिकाचा खासदार होता.