पाळणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाळणा हा लहान मुलं अथवा तान्ह्या बाळाला झोपवण्यासाठी वापरला जाणारा एक प्रकारचा बेड आहे. याचा आकार एखाद्या बास्केटसारखा असतो. बाळाला पाळण्यामध्ये झोपवून अंगाई गीत गायले जाते. तसेच बाळाचे नामकरण कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा बाळाला पाळण्यात ठेवून त्याच्या कानात नाव सांगितले जाते.

पाळणा लाकडी भारतीय पाळणा