पार्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

(पर्शियन उच्चार: पार्सा, ग्रीक उच्चार: पेर्सेपोलिस) पुरातन पर्शियन राजधानी आणि सध्याच्या इराणमधील तख्त-ए-जमशीद हे शहर. हे शहर प्राचीन पर्शियाचे सम्राट सायरस द ग्रेट आणि झेरेक्सिस यांच्या साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते.