Jump to content

पारपट्टी बोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पारपट्टी बोली

[संपादन]

खान्देश, विदर्भ आणि मध्यप्रदेशाच्या सीमाप्रदेशात बोलली जाणारी ही बोली आहे. मुक्ताईनगर तालुका आणि त्यासभोवतीच्या प्रदेशात पारपट्टी बोली बोलली जाते.

बोलीतील लोकसाहित्य

[संपादन]
  • लोकगीते
  • लोककथा
  • म्हणी
  • उखाणे
  • लोकनाट्य

वरील सर्व लोकसाहित्याच्या प्रकारांचा आढळ येथील लोकसाहित्यात दिसून येतो.

[संपादन]

संदर्भ