पाडोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाडोशी महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव अकोले शहरा पासून ४१ कि.मी.अंतरावर गाव आहे. लोकसंख्या १५०० ते २००० अंदाजे आहे. पाडोशी येथे १४.६ कोटी घनफूट क्षमतेचा मध्यम प्रकल्प तलाव आहे.