पाचवा मुराद, ओस्मानी सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुराद (ओस्मानी तुर्की: مراد خامس‎; २१ सप्टेंबर, इ.स. १८४०:इस्तंबूल, तुर्कस्तान - २९ ऑगस्ट, इ.स. १९०४) हा ओस्मानी सम्राट होता.

हा ३० मे ते ३१ ऑगस्ट, इ.स. १८७६ या तीन महिन्यांसाठी सम्राटपदावर होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.