Jump to content

सुंग-ह्योक पाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पाक सुंग-ह्योक या पानावरून पुनर्निर्देशित)

पाक सुंग-ह्योक (कोरियन: 박승혁 ; रोमन लिपी: Pak Sung-Hyok) (मे ३०, १९९० - हयात) हा उत्तर कोरियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरुष फुटबॉल खेळाडू आहे. तो मधल्या फळीत, तसेच बचाव फळीत खेळतो.

बाह्य दुवे

[संपादन]