पांदण रस्ता
Appearance
पांदण रस्ते अथवा पांद म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने आपआपल्या शिवारातून शेतमालाची किंवा शेती अवजारांची ने आण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कच्चे रस्ते होत. पांणंदी ह्या बहुधा पाणी वाहून जायचे उथळ रस्ते असतात. अशा रस्त्यांना पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी वापरण्यात येते. इंग्रजकालीन नकाशांवर काही पाणंद रस्त्यांची रुंदी ३३ फुटाची असल्याच्या नोंदी आढळतात.[१]
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |