पहाडी लघुचित्रशैली
Appearance
भारताच्या वायव्येकडे हिमालय पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणाऱ्या प्रदेशात पहाडी लघुचित्रशैलीचा उगम झाला. हिमाचल प्रदेश, जम्मू प्रदेश आणि गढवाल(उत्तर प्रदेश) ह्या राज्यांत सदर भाग समाविष्ट आहे.१७व्या शतकाच्या मध्यापासून ते १९व्या शतकापर्यंतच्या काळात ह्या शैलीत जोमाने चित्रनिर्मिती झाली.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ चंद्रमनी सिंग, सेंटर्स ऑफ पहारी पेंटींग, अभिनव पब्लि.