पशुसंवर्धन विभाग योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१. संकरित वासरांचा मेळावा.
२. ५०% अनुदानावर ८ आठवडे वयाचे सुधारित कोंबडे वाटप.
३. ५०% अनुदानावर लाळ्या खुरकत लास पुरवठा करणे.[१]
४. सामूहिक शेतकरी प्रशिक्षण शिबीर.
५. आदर्श गोपालक पुरस्कार.
६. पशुसंवर्धनविषयक शेतकरी सहल.

संदर्भ[संपादन]

  1. ^ निंबाळकर, दिलीप (२००४). सरपंच काय करू शकतो. पुणे: प्रफुल्लता प्रकाशन. pp. ११४. ISBN 81-87549-14-9.