पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग (महाराष्ट्र शासन)
Appearance
पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विकास विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे.
विभागाची कामे
[संपादन]- अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम
- पशुपालकांना टोल फ्री क्रमांकाद्वारे देण्यात येणारी माहिती
- आरे दूध केंद्र चालकाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीचा भरणा केंद्रचालकांच्या बँक खात्यातून थेट रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या खात्यात जमा करणे. (e-receipt of milk and milk products)
- शासनाच्या विविध योजनांमध्ये वितरणाकरीता तसेच दुग्धजन्य पदार्थांकरीता सहकारी संस्था/संघ यांचेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दूधाचे देयक संबंधीत संघ व संस्था यांना अदा करणे.
- तारापोरवाला मत्स्यालय ऑन लाईन ति किटांची सुविधा (On line Tickets for Taraporewala Aquarium)
- मासेमारी बोटींना ऑनलाइन मासेमारी परवाना देणे