पलिष्टी गल्याथ संस्कृती संग्रहालय
Appearance
गुणक: 31°47′57.22″N 34°38′31.39″E / 31.7992278°N 34.6420528°E
पलिष्टी गल्याथ संस्कृती संग्रहालय (हिब्रु:המוזיאון לתרבות הפלשתים ע"ש קורין ממן - इं.:Corinne Mamane Museum of Philistine Culture) हे अश्दोद, इस्रायल मध्ये असलेले एक पुरातत्त्व संग्रहालय आहे. हे शहर परिसरात असलेले एकमात्र पलिष्टी संस्कृतीचे संग्रहालय आहे. पलिष्टी संस्कृतीला समर्पित जगातील फक्त हे एकच संग्रहालय आहे. १९९० मध्ये अश्दोद मध्ये उघडलेले हे प्रथम संग्रहालय होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गॅलरी
[संपादन]-
संग्रहालयाचे आतील दृश्य
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत