Jump to content

पलाशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पलाशी किंवा प्लासी भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील छोटे शहर आहे.

२३ जून, इ.स. १७५७ रोजी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात व बंगालचा नवाब सिराज उद दौला यांच्या सैन्यात लढाई झाली. यात विजय मिळविलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमध्ये सत्ता हस्तगत केली व येथून भारतातील ब्रिटिश राज्याची सुरुवात झाली.