पराशर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पराशर हे श्री वसिष्ठ यांचे नातु होते,असे पराशर यांच्याविषयी श्रीशिवलिलामृतामध्ये म्हटले आहे. काश्मिर देशाचा राजा भद्र्सेन याचा पुत्र सुधर्म हा शिवभक्त असतो. त्यास भस्म व रुद्राक्ष प्रिय असतात,तो शिवआराधन करण्यात सदा मग्न असे.त्यास राज्यकारभाराचा मोह नसतो.त्यामुळे राजाला राज्याची चिंता वाटते.पराशर तेव्हा राज्यात येतात,हि बातमी राजाला कळते,त्यांचे स्वागत करून राजभवनात आणतो,आपल्या पुत्राचे आयुश्य किति आहे असे विचारतो,तेव्हा पराशर पुत्राची आयु १२ वर्श आहे असे म्हणतात व येत्या ७व्या दिवशी त्याचा मृत्यु होइल असे म्हणतात. राजा दुःखी होतो व पराशरांना यावर उपाय विचारतो,तेव्हा ते रुद्रावर्तन करण्यास सांगतात व राजपुत्राचे प्राण वाचतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.