कोणत्याही फुलातील पुंकेसरापासुन (Stamens) तयार होणारे बारीक कण म्हणजे परागकण होय .यामुळे प्रजनन घडते. हे कण [[मकरंद / फुलातील गोड पदार्थ _ ] ] घ्यायला येणाऱ्या कीटकांच्या पायाला चिकटतात व दुसऱ्या फुलात जातात व प्रजननाची प्रक्रिया पुर्ण होते.