Jump to content

परधान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परधान ही भारतातील एक आदिवासी जमात आहे. परधान लोक मुख्यत्वे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, उत्तर कर्नाटक आणि पूर्व ओडिशात राहतात. यांची एकूण संख्या सुमारे ३,५८,००० असून यांतील ९६% हिंदू, ०.१५% ख्रिश्चन आणि बाकीचे इतर धर्मीय आहेत. हे गोंडी भाषेची परधानी बोली बोलतात.

परधानी लोक जॉशुआ प्रॉजेक्ट या ख्रिश्चन धर्मांतरण उत्तेजक संस्थेच्या यादीवर आहेत.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "भारतातील परधान". जॉशुआ प्रॉजेक्ट. २०२५-०१-२१ रोजी पाहिले.