परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१
Appearance
Act of Imperial Legislative Council of India | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| कार्यक्षेत्र भाग | |||||
| |||||
परक्राम्य संलेख अधिनियम (निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट) हा भारतातील एक कायदा आहे. १८८१मध्ये पारित करण्यात आलेला हा कायदा आजही फारसे बदल न होता लागू आहे.
या कायद्याने चार प्रकारचे संलेख (इन्स्ट्रुमेंट) नियमन होते
- अंतर्देशीय संलेख
- परदेशी संलेख
- बँक संलेख
- वित्तीय संस्था संलेख