Jump to content

पत्री सरकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पत्री सरकार म्हणजेच प्रती सरकार होय . हे सरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केले होते. इंग्रजांच्या जुलमी सरकारला शांततेने विरोध करण्यासाठी कोल्हापूर येथे हे सरकार स्थापन केले गेले. आजही त्यांच्या नावाने कोल्हापूर येथे एक नगरही प्रसिद्ध आहे.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]