पट्टियल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पट्टियल (तमिळ: பட்டியல் ; रोमन: Pattiyal) हा इ.स. २००६ साली पडद्यावर झळकलेला तमिळ भाषेतील चित्रपट होता. विष्णूवर्धन याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात भारत, आर्य, पूजा उमाशंकर, पद्मप्रिया जानकीरामन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

आय.एम.डी.बी. कॉम (इंग्लिश मजकूर)