पटनम काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पटनम काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
पटनम काउंटी न्यायालय

पटनम काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कार्मेल येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९७,६६८ इतकी होती.[२]

पटनम काउंटीची रचना १८१२ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकन क्रांतीमधील एक सरदार इझरायेल पटनम यांचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Putnam County, New York". United States Census Bureau. January 2, 2022 रोजी पाहिले.